ग्रामपंचायत निनावी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

********@gmail.com

पत्ता

मु. निनावी, ता. इगतपुरी, जि. नाशिक ४२२२१२

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

खरोली ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ग्रामपंचायत निनावी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे वसलेले छोटेसे गाव आहे या गावाला नैसर्गिक वारसा भरपूर मोठ्या प्रमाणात लाभलेला असून तसेच धार्मिक वारसा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे.

2011 जनगणनेनुसार निनावीची एकूण लोकसंख्या २१६३  आहे.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 424 आहे.

एकूण जिल्हा परिषद शाळा १
एकूण जिल्हा माध्यमिक शाळा १
एकूण अंगणवाड्या ३

पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे एकूण स्रोत – 1